थोडीशी दारू तुमचे उच्चार सुधारते.

दारू प्यायल्यानंतर व्यक्तीची सामाजिक ऐंग्झायटी कमी होते.

दारू प्यायल्यानंतर मनातील अस्वस्थताही कमी होते.

इंग्रजी ही त्या लोकांची मातृभाषा नसल्यामुळे रोजच्या जीवनात ही लोक इंग्रजी बोलायला घाबरतात.

नशेच्या अवस्थेत माणसाची भाषेविषयीची भीती खूपच कमी होते.

नशेत असलेले लोक न घाबरता मग इंग्रजी बोलतात.

अशा परिस्थितीत दारूमुळे इंग्रजी/नवीन भाषा बोलण्याचा आत्मविश्वास वाढतो.

दारू पोटात गेल्यानंतर लोक मनातील सर्व काही बोलून जातात.

दारू पिणे भीती कमी करण्याच्या प्रक्रियेशी संबंधित आहे.

हेच कारण आहे की दारू प्यायल्यानंतर लोक सहजपणे इंग्रजी/ वेगवेगळ्या भाषा बोलू लागतात.

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.