कॅन्सर खूप गंभीर आजार आहे.

या आजारावर योग्य वेळेत उपचार होणं गरजेचं आहे.

कॅन्सरच्या रुग्णांनी उपचार घेण्यास कंटाळा करू नये.

उपचार घेण्यास उशीर झाला तर जीवावर बेतू शकतं.

कॅन्सरच्या उपचारादरम्यान बऱ्याच व्यक्तींचे केस गळतात.

केमोथेरपीमुळे ही समस्या उद्भवते.

कॅन्सरपासून केसांच्या मुळांचं नुकसान होतं.

केमोच्या साह्यानं डॉक्टर कॅन्सरच्या पेशी नष्ट करतात.

या थेरपीत प्रभावी रसायन वापरलं जातं.

या थेरपी दरम्यान संसर्ग होणं अपरिहार्य आहे, म्हणूनच केस कापले जातात.