दातांमध्ये किड झाल्याचं दातदुखीची समस्या उद्भवते.



ज्यामुळे दात लवकर तुटतात.



जास्त गोड खाल्ल्याने दातमध्ये किड होऊ शकते.



गोड खाल्ल्याने दातांमधील किटकनाशके तयार होतात.



ज्यामुळे कॅविटीची समस्या निर्माण होते.



लसणामध्ये हे अँटीबॅक्टिरिअल गुण असतात.



त्यामुळे कॅविटीची समस्या दूर करण्यासाठी लसूण उपयुक्त ठरु शकतो.



त्याशिवाय तुम्ही लिंबू देखील वापरु शकता.