शरीरासाठी पालक अत्यंत फायदेशीर मानलं जातं.



यामध्ये अनेक प्रकारचे पोषण तत्त्वे असतात.



यामुळे आरोग्याचं, केसाचं आणि त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरु शकते.



त्वचा ग्लोईंग ठेवण्यासाठी देखील पालकाचा पेस्ट उपयुक्त ठरु शकते.



त्वचा ग्लोईंग करण्यासाठी पालकाचा फेस पॅक देखील उपयुक्त ठरु शकते.



त्यासाठी सगळ्यात आधी पालकाचा फेस पॅक बनवावा.



पालकाच्या पेस्टमध्ये बेसनचं पीठ देखील मिसळू शकता.



20 - 25 मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.



यामुळे चेहऱ्यावरी डेड स्कीन निघून जाण्यास मदत होऊ शकते.



रेडिकल्स पासून सुटका मिळू शकते.