Image Source: (Photo Credit : Pixabay)

अशोक चक्राची स्थापना वाराणसीच्या सारनाथमध्ये चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्याहस्ते करण्यात आली होती. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

सम्राट अशोक यांच्या अनेक शिलालेखांवर अशोक चक्राची निर्मिती करण्यात आली आहे. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

याच अशोक चक्राला भारताच्या राष्ट्रध्वजात मानाचे स्थान देण्यात आले आहे. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

ज्यामध्ये एकूण 24 आरे आहेत आणि या अशोक चक्राचा रंग नेहमी निळ्या रंगाचा असतो. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

खरंतर अशोक चक्राचा रंग आकाश, महासागर आणि सार्वभौमिक सत्याला दर्शवतो. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

त्यामुळेच भारताच्या राष्ट्रीय ध्वजाच्या मधोमध पांढऱ्या पट्टीमध्ये अशोक चक्र असते. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

भारताचा राष्ट्रध्वज बनवण्याची प्रक्रिया सुरू होती. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

त्यावेळी राज्यघटनेपूर्वी राष्ट्रध्वजात अशोक चक्राच्या जागी चरखा बसवला जात होता. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

परंतु संविधान निर्मात्यांनी चरख्याच्या जागी अशोक चक्र बसवले. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

यानंतर 24 जुलै 1947 रोजी संविधान सभेने हा तिरंगा देशाचा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारला. (Photo Credit : Pixabay)

Thanks for Reading. UP NEXT

हे' आहेत जगातील सर्वात महाग आंबे

View next story