Image Source: (Photo Credit : unsplash)

आज सोने-चांदी महागली आहे सोने आणि चांदीच्या दरात आज वाढ झाली आहे.(Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीचा भाव वाढला आहे. (Photo Credit : unsplash)

आज सोने-चांदीचा भाव काय, जाणून घ्या.(Photo Credit : unsplash)



Image Source: (Photo Credit : unsplash)

सोन्याची किंमत 100 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढली आहे. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

त्याआधी शक्रवारीही सोन्याच्या दरात 100 रुपयांची वाढ झाली होती. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

गुडरिटर्न्स वेबसाइटवर दिलेल्या दरांनुसार, मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा दर 57,800 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.(Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

तर, 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 63,050 रुपये प्रतितोळा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर 47, 290 प्रतितोळा आहे.(Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

चांदीच्या दरातही वाढ झाली आहे, चांदी 500 रुपये प्रतिकिलो दराने महागली आहे. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

एक किलो चांदीचा दर 76,500 रुपये प्रति किलो आहे.(Photo Credit : unsplash)

Thanks for Reading. UP NEXT

तिरंग्यातील अशोक चक्राचा रंग निळा का असतो?

View next story