Image Source: (Photo Credit : Pixabay)

कॉफीची तल्लफ काय असते ते फक्त कॉफी लव्हर्सनाच कळू शकते. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

पण सगळेच रोग बाहेर जावून कॉफी पिऊ शकत नाहीत. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

जाणून घ्या घरचे घरी बेस्ट कॉफी कशी बनवायची. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

घरी केलेल्या कॉफीला दुधाचा खूप वास येतो. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

ज्याला दुधाचा वास आवडत नाही.घरची कॉफी प्यायली जात नाही. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

एका कपमध्ये 1 चमचा कॉफी किंवा तुम्हाला स्ट्राँग लागेल इतकी कॉफी पावडर घ्या. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

त्यामध्ये साखर आणि साधारण कॉफी भिजेल इतकेच पाणी घाला. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

आता चमचा किंवा फोर्क घेऊन कॉफीचा रंग बदलेपर्यंत फेटत राहा. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

कॉफी चांगली स्मुथ झाली की त्यामध्ये थंड किंवा गरम दूध घाला. तुमची कॉफी तयार. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : Pixabay)