हिवाळ्यात खजूर खाल्ल्यामुळे शरीराला उष्णता मिळते.

खजुरामध्ये फायबर, लोह, कॅल्शियम, जीवनसत्त्वे आणि मॅग्नेशियम आदी पोषक घटक असतात.

खजुरामधील फायबरमुळे पचनक्रिया चांगली राहते. पोटाचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत होते.

खजूर खाल्ल्याने शरीरातील कफ कमी होतो.

खजूर खाल्ल्याने शरीरातील कफ कमी होतो.

खजुरामध्ये वेदनाशामक गुणधर्म असतात. त्यामुळे बदलत्या ऋतुनुसार संधिवाताचा त्रास होत असल्यास वेदना कमी होण्यास मदत होते.

सकाळी एक-दोन खजूर खाल्यामुळे शरीरात उष्णता वाढते.

खजुरातील मॅग्नेशियम आणि पोटॅशियम या घटकांमुळे रक्तदाब नियंत्रित होते.

रक्तदाबाची समस्या असलेल्या लोकांनी दररोज 5 ते 6 खजुराचे सेवन करावे.

खजुरातील फायबरमुळे शरीरात असलेले कोलेस्टेरॉलचे प्रमाणही कमी होते.

खजुरात नैसर्गिक साखर असते. ज्यामुळे शरीराला तत्काळ उर्जा मिळते.

विशेष सूचना: कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.