शरीराला मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या निरोगी ठेवण्यासाठी झोप महत्वाची असते.(Photo Credit : pixabay) रात्री शांत झोप घेतल्यास संपूर्ण दिवस चांगला जातो. (Photo Credit : pixabay) अनेकदा रात्री झोप लागत नाही. (Photo Credit : pixabay) यामागचे नक्की काय कारण आहे जाणून घ्या. (Photo Credit : pixabay) आरोग्य तज्ज्ञांच्या मते व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे झोप येत नाही. (Photo Credit : pixabay) तुम्हालाही शांत झोप हवी आहे? (Photo Credit : pixabay) मग आहारात व्हिटॅमिन बी 12 युक्त पदार्थांचा तुम्ही समावेश करू शकतात. (Photo Credit : pixabay) दूध, दही आणि चीज या सारख्या पदार्थांमध्ये व्हिटॅमिन बी 12 भरपूर प्रमाणात आढळते. (Photo Credit : pixabay) तसेच आहारात पालक, बीट आणि बटाटे या भाज्यांचा देखील तुम्ही समावेश करू शकतात. (Photo Credit : pixabay) टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : pixabay)