शिंका येणं हा शरीराच्या प्रक्रियेचा एक सामान्य भाग आहे. (Photo credit: Unsplash)



परंतु जर शिंका वारंवार आणि सतत येत असतील तर ती एक समस्या असू शकते. (Photo credit: Unsplash)



वारंवार शिंका येण्याचे कारण कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती मानली जाते. (Photo credit: Unsplash)



कधीकधी शिंकण्याचे कारण धूळ, बुरशी, तीव्र प्रकाश, तीव्र वास, मसालेदार अन्न, सामान्य सर्दी इत्यादीसारख्या विशिष्ट गोष्टींची ऍलर्जी देखील असू शकते. (Photo credit: Unsplash)



शिंकणे थांबवण्यास फायदेशीर असणाऱ्या काही उपायांची आज आपण माहिती घेऊयात. (Photo credit: Unsplash)



मध हे कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, व्हिटॅमिन ए, बी, सी, मॅग्नेशियम, फॉस्फरस असलेले एक उत्तम औषध आहे. (Photo credit: Unsplash)



त्यामुळे शिंकण्याची समस्या कमी होण्यास मदत होते. (Photo credit: Unsplash)



वाफ घेतल्यानेही ही समस्या आटोक्यात ठेवता येते आणि नाकातून श्वास घेण्याचा मार्ग मोकळा होतो. (Photo credit: Unsplash)



वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo credit: Unsplash)