अनेकांना ऊसाचा रस प्यायला खुप आवडते. (Photo Credit : pixabay) जाणून घ्या ऊसाच्या रसाचे सेवन केल्यास काय फायदे मिळतात. (Photo Credit : pixabay) शरीरातील डीहायड्रेशन प्रतिबंधित करण्यास मदत करते. (Photo Credit : pixabay) रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यास मदत करते. (Photo Credit : pixabay) शरीरातील उष्णता कमी करते. (Photo Credit : pixabay) ऊस खाणे देखील आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. (Photo Credit : pixabay) ऊसाच्या रसाचे सेवन वजन कमी करण्यास मदत करते. (Photo Credit : pixabay) बद्धकोष्ठता प्रतिबंधित करते. (Photo Credit : pixabay) किडनीशी संबंधित आजारांवर मात करण्यास मदत करते. (Photo Credit : pixabay) टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : pixabay)