काचेच्या भांड्यांना डाग लागल्यावर ती व्हिनेगरच्या कोमट पाण्यात भिजवून १ तास ठेवा आणि त्यानंतर धुवा.

काचेची भांडी पुसायची असल्यास नेहमी मऊ कपड्याने पुसून घ्या.

काचेची भांडी साबणाने धुताना हातातून निसटू शकतात, त्यामुळे सिंकमध्ये टॉवेल अंथरा आणि भांडी धुवा.

पाण्यात लिंबाचे साल टाका आणि काचेची भांडी स्वच्छ करा, त्यामुळे भांडी चमकतील.

काचेचे ग्लास एकातएक घालून ठेऊ नका, त्यावर स्क्रॅच येऊ शकतात, त्यामुळे ग्लास वर्तमानपत्रात गुंडाळून ठेवा.

काचेची भांडी स्वच्छ करण्यासाठी पाण्यात बेकिंग पावडर मिसळा आणि त्यात काचेची भांडी धुऊन काढा.

लहान तोंडाचे काचेचे ग्लास धुण्यासाठी लिक्विड डिशवॉशरचा वापर करा.

काचेची भांडी धुताना पाणी हलके गरम करा. काचेची भांडी गरम पाण्याने धुतल्याने डाग निघून जातात.

काचेची भांडी धुण्यासाठी नेहमी मऊ स्पंज वापरा त्यामुळे पाण्याचे डाग पडत नाहीत.

तांदूळ धुतलेले पाणी काचेची भांडी धुवण्यासाठी वापरा, त्यामुळे डाग नाहीसे होतील.

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.