अल्कोहोल पिण्याचे अनेक वेगवेगळे पर्याय आहेत.



ज्यामधलीच एक बियर आहे.



बियरमध्ये अल्कोहलचे प्रमाण कमी असते.



तुम्ही जरी बियर पित नसला तरीही तुम्ही बियरची बॉटल नक्कीच पाहिली असेल.



पण तुम्ही कधी विचार केला आहे का?



की बियरची बॉटल ही हिरव्या किंवा चॉकलेटी रंगांचीच का असते.



पण जर बियरचा बॉटलचा रंग असा नसेल तर तुम्हीही कदाचित बियर पिणार नाही.



कारण जर बॉटर पांढऱ्या रंगाची असेल तर उनामुळे बियरमधील अॅसिड खराब होण्याची शक्यता असते.



ज्यामुळे बियरचा वास येऊ लागतो. त्यामुळे लोक बियर पिणं टाळतात.



म्हणूनच बियरच्या बॉटलचा रंग हा हिरवा किंवा चॉकलेटी असतो.