डार्क चॉकलेट खाल्ल्याने हृदयाशी संबंधित कोणत्याही आजाराची शक्यता कमी होते.

डार्क चॉकलेट अँटिऑक्सिडंट्स मिळवून देते.

मेंदूची कार्यक्षमता वाढवते.

डार्क चॉकलेटमुळे इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता कमी होते.

कोलेस्टेरॉलची पातळी डार्क चॉकलेट संतुलित करते.

डार्क चॉकलेट रक्तदाब नियंत्रित करते.

त्वचेचे हायड्रेशन आणि टेक्स्चर सुधारण्यास मदत करते.

डार्क चॉकलेटमधील हेल्दी फॅट आणि फायबर, भूक नियंत्रित करण्यास आणि परिपूर्णतेची भावना वाढविण्यात मदत करते.

सर्दी आणि फ्लूपासून बचाव करण्यासाठी डार्क चॉकलेटचे सेवन केले जाते.

डार्क चॉकलेटमुळे ताण तणाव कमी होण्यास मदत होते.