कांदा ही स्वयंपाकघरात आढळणारी महत्त्वाची फळभाजी आहे.
त्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी आणि पोटॅशियम असते.
जे अनेक प्रकारच्या आजारांवर फायदेशीर आहे.
रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
कांद्याचे सेवन केल्याने हृदय निरोगी राहते.
कांद्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते.
कांदा हाडांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.