देशभरात टोमॅटोच्या दरात मोठी वाढ महाराष्ट्रातही टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात टोमॅटोचे दर हे प्रतिकिलो 100 रुपयांच्या पुढे गेले आहेत महाराष्ट्रात टोमॅटोचे कुठे 100 तर कुठे 120 प्रतिकिलोच्या आसपास आहेत. ज्या शेतकऱ्यांनकडे माल आहे, त्यांना मोठा फयदा होत आहे. टोमॅटोला दर नसल्यामुळं शेतकऱ्यांनी लागवडी करणे सोडून दिले त्यामुळं तुटवडा भासला 10 एप्रिल ते पाच मे पर्यंत लागवड केलेल्या शेतकऱ्यांना मोठा फायदा बाजारभाव नसल्यामुळं शेतकऱ्यांनी टोमॅटोचे पिक सोडून दिले. ऑगस्टनंतर टोमॅटोचे दर कमी होण्याची शक्यता 25 जुलैच्या पुढे टोमॅटोचा पुरवठा वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर टोमॅटोच्या दरात काही प्रमाणात घट येऊ शकते.