बुलढाण्यात शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत

पावसासाठी बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा अनोखा प्रयोग

बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी शेताच्या बांधावरुन मिठाची धुरी सोडली

संग्रामपूर तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले आदिवासी बांधव पाऊस पडावा म्हणून हा प्रयोग करत आहेत.

बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी बांधव शास्त्रीय प्रयोग करत आहेत.

मिठाची धुरी दिल्याने पाऊस पडतो असा काहीसा समज आहे.

पाऊस नसल्यानं शेतकरी चिंतेत

पाऊस नसल्याने शेतकऱ्यांची शेतीची काम खोळंबली आहेत

बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत