पण आता टॉमेटोपाठोपाठ आणखी एका पदार्थामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागू शकते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, देशातील बहुतांश शहरांमध्ये कांद्याची किंमत वाढू शकते.

पावसाळ्यामुळे कांद्याच्या पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे.

त्यामुळे यंदा डिसेंबरपर्यंत देशात कांद्याचा पुरवठा कमी होण्याची शक्यता

गेल्या महिन्यात पाच जिल्ह्यांत कांद्याच्या किरकोळ किमतींत लक्षणीय वाढ

गेल्या वर्षीच्या तुलनेत ही किंमत कमी असली तरी,

2020 मध्ये भारतातील कांद्याची सरासरी किरकोळ किंमत 35.88 रुपये होती

2021 मध्ये हीच किंमत काहीशी घसरली आणि

2021 मध्ये हीच किंमत काहीशी घसरली आणि

सरासरी किरकोळ किंमत 32.52 रुपये झाली

सरासरी किरकोळ किंमत 32.52 रुपये झाली

2022 मध्ये ही किंमत 28.00 रुपये प्रति किलो होती