सध्या टोमॅटोच्या दरात मोठी वाढ (Tomato Price Rise) झाली आहे.

देशातील अनेक भागात टोमॅटोचा दर हा 100 ते 120 रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे.

काही ठिकाणी 80 ते 90 रुपये किलोपर्यंत टोमॅटोचा दर पोहोचला आहे

उन्हाचा पिकावर टोमॅटो पिकावर मोठा परिणाम झाला आहे. त्याचा दरावर परिणाम झाला आहे.

टोमॅटोचे उत्पादन कमी आणि मागणी वाढली आहे, याचा परिणाम दर वाढण्यावर झाला आहे.

पावसामुळे टोमॅटो पिकाचे मोठे नुकसान

उत्तर प्रदेश आणि हरियाणासारख्या राज्यांमधून टोमॅटोचा पुरवठा खूपच कमी

टोमॅटो बेंगळुरुहून आयात केली जात आहेत.

येत्या काही दिवसांत टोमॅटोच्या दरात घट होण्याची शक्यता जाणवत नाही

महाराष्ट्रात आंध्र प्रदेशसह तामिळनाडू आणि तेलंगणातून टोमॅटोची आयात