तुम्ही कधी स्वयंपाकघरातल्या गॅस सिलेंडरकडे लक्ष दिले आहे का? गॅस सिलेंडरच्या तळाशी छिद्र असता त्याचे कारण काय असेल जाणून घ्या. गॅस सिलिंडरवर केलेले छिद्र सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असतात. गॅस सिलेंडरवर केलेले हे छिद्र गॅसचे तापमान नियंत्रणात ठेवण्यास मदत करता. गॅस सिलिंडरला हे छिद्र नसल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. गॅस सिलेंडरवर बनवलेले हे छिद्र सिलेंडरच्या पृष्ठभागाचे उष्णतेपासून संरक्षण करतात कधीकधी गॅस सिलिंडरचे तापमान हे जास्त प्रमाणात वाढते. अशा स्थितीत या छिद्रांमधून हवा जाते. ज्यामुळे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते. जर ही छिद्रे सिलेंडरच्या तळाशी नसतील तर सिलेंडरच्या खाली ओलावा आल्याने ते गंजले असते.