नारंगी

नारंगी रंग तुम्हाला आयुष्यामध्ये सकारात्मक राहून तुमच्या चेहऱ्यावर हसू आणण्यास मदत करतो.

जांभळा

जांभळा रंग तुमच्या विचारात स्पष्टता आणायला मदत करतो.

सोनेरी

सोनेरी रंग आयुष्यात सकारात्मक राहून तुमचे ध्येय, तुमची इच्छा पूर्णत्वापर्यंत नेण्याचा मार्ग दाखवतो.

निळा

निळा रंग मनावरील ताण हलका करतो.

राखाडी

राखाडी रंग तटस्थता आणि संतुलन दर्शवतो.

हिरवा

हिरवा रंग आयुष्यात संतुलन राखण्यासाठी मदत करतो.

पिवळा

पिवळा रंग नैराश्य दूर करण्यास मदत करतो.

पांढरा

पांढरा रंग शरीर, मन, भावना या सर्व गोष्टी शुद्ध ठेवण्यासाठी प्रवृत्त करतो.

लाल

लाल रंग प्रेमाचे आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे.

गुलाबी

एकमेकांवर निस्सीम प्रेम करणं, एकमेकांची काळजी घेणं गुलाबी रंग दर्शवतो.