वास्तूशायस्त्रानुसार बाथरूमच्या भिंतीना योग्य रंग देणे गरजेचे आहे. काही रंग आपल्यासाठी लकी ठरू शकतात. बाथरूमकरता नीळा रंग तुम्ही वापरू शकता. या रंगामुळे शनि आणि राहूचा प्रकोप होत नाही. योग्य रंग निवडला तर सकारात्मक ऊर्जा मिळू शकते. बाथरूमला रंग करताना पांढऱ्या रंग तुम्ही देऊ शकता. तर क्रिम , गोल्डन , पेस्टल रंग देखील तुम्ही वापरू शकता. या नियमांचे तुम्ही पालन केले तर तुमची प्रगती होऊ शकते. तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा राहू शकते. म्हणून घरातील प्रत्येक वस्तू वास्तुनुसार ठेवली पाहिजे. नकारात्मक ऊर्जेपासून दूर राहायचे असल्यास बाथरूमच्या वास्तूची पूर्ण काळजी घेणे गरजेचे आहे.