मुनव्वरचा जन्म गुजरातमधील जूनागढमध्ये झाला आहे. ( Photo Credit : Instagram/munawar.faruqui)



पाचवीत असताना आर्थिक अडचणींमुळे मुनव्वरला शिक्षण सोडावं लागलं होतं. ( Photo Credit : Instagram/munawar.faruqui)



शाळा सोडल्यानंतर त्याने समोसे, चकल्या बनवण्याचं आणि विकण्याचं काम केलं. ( Photo Credit : Instagram/munawar.faruqui)



त्याची पहिली कमाई फक्त 60 रुपये होती. ( Photo Credit : Instagram/munawar.faruqui)



पण मेहनतीच्या जोरावर त्याने स्वत:ला सिद्ध केलं. ( Photo Credit : Instagram/munawar.faruqui)



पहिली कमाई 60 रुपये असणारा मुनव्वर आज कोट्यधीश आहे. ( Photo Credit : Instagram/munawar.faruqui)



मुनव्वर फारुकीची एकूण संपत्ती आठ कोटींच्या आसपास आहे. ( Photo Credit : Instagram/munawar.faruqui)



एका कॉमेडी शोसाठी तो 3 ते 4 लाख रुपयांचं मानधन घेतो. ( Photo Credit : Instagram/munawar.faruqui)



तर युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तो दर महिन्याला आठ लाखांपेक्षा अधिक कमाई करतो. ( Photo Credit : Instagram/munawar.faruqui)



इंस्टाग्रामवरील एका स्पॉनसर्ड पोस्टचे तो 15 लाख रुपये चार्ज करतो. ( Photo Credit : Instagram/munawar.faruqui)



आता विजेतेपद पटकावल्यानंतर अभिनेत्याच्या एकूण संपत्तीत आणखी वाढ झाली आहे. ( Photo Credit : Instagram/munawar.faruqui)



Thanks for Reading. UP NEXT

WhatsApp Call आणि Video Call कसा रेकॉर्ड करायचा ? अशी आहे प्रक्रिया.

View next story