ब्रिटनमध्ये मोठ्या संख्येने भारतीय राहतात. ( Photo Credit- Unsplash )



UK आणि युरोपमध्ये अनेक पाकिस्तानींची देखील घरं आहेत. ( Photo Credit- Unsplash )



2021 च्या जनगणनेनुसार ब्रिटीश पाकिस्तानींची लोकसंख्या 1.5 मिलीयन पेक्षा अधिक आहे. ( Photo Credit- Unsplash )



लंडनमध्ये भारतीयांचा सर्वात मोठा वांशिक राष्ट्रीय समूह आहे. ( Photo Credit- Unsplash )



ही एकूण लोकसंख्या जवळपास 7.5 टक्के आहे. ( Photo Credit- Unsplash )



2011 नुसार ते एकूण लोकसंख्येच्या 2.3 टक्के होते. ( Photo Credit- Unsplash )



ब्रिटीश पाकिस्तानी यु.के. मध्ये दुसरा सर्वात मोठा वांशिक अल्पसंख्यांक लोकसंख्या आहे. ( Photo Credit- Unsplash )



हे लंडनच्या लोकसंख्येच्या 3.3 टक्के आहे. ( Photo Credit- Unsplash )



हा आकडा 2011 मध्ये ब्रिटनच्या लोकसंख्येच्या 2 टक्के होता. ( Photo Credit- Unsplash )



इथे भारतीय मूळ असलेल्यांची लोकसंख्या पाकिस्तानींच्या तुलनेत खूप चांगली आहे. ( Photo Credit- Unsplash )



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. ( Photo Credit- Unsplash )



Thanks for Reading. UP NEXT

कमी पैशांत 'या' आहेत चांगले मायलेज देणाऱ्या मोटरसायकल...!

View next story