भारतीय वंशाचे अमेरिकन नील मोहन यांची यूट्यूबचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सुसान व्होजिकी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

त्यानंतर नील मोहन यांची नियुक्ती करण्यात आली.

यूट्यूबची मूळ कंपनी अल्फाबेट इंक ने गुरुवारी (16 फेब्रुवारी) याबाबतची घोषणा केली.

नील मोहन यूट्यूबचे चीफ प्रोडक्ट ऑफिसर होते.

नोव्हेंबर 2015 मध्ये ते यूट्यूबमध्ये रुजू झाले होते.

नील मोहन यांच्या लिंक्डन प्रोफाइलनुसार त्यांनी स्टॅनफोर्ड यूनिवर्सिटीतून एमबीए केले आहे.

त्यांनी करिअरची सुरुवात एक्सचेंर कंपनीसोबत केली होती.

YouTube चे CEO होण्यापूर्वी नील मोहन यांनी कंपनीचे मुख्य उत्पादन अधिकारी म्हणून काम केले.

यापूर्वी, मोहन यांनी मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये देखील काम केलं आहे.