रॉबर्ट ओपेनहायमर कोण आहेत?
ABP Majha

रॉबर्ट ओपेनहायमर कोण आहेत?

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात लागलेल्या अणुबाँबच्या शोधाने अवघ्या जगाला बदलवून टाकलं.
ABP Majha

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात लागलेल्या अणुबाँबच्या शोधाने अवघ्या जगाला बदलवून टाकलं.

अमेरिकेने त्याचा वापर करत जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांना बेचिराख केलं.
ABP Majha

अमेरिकेने त्याचा वापर करत जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांना बेचिराख केलं.

आजही जगावर अणुबाँबचे संकट कायम असून जग त्याच्या भीतीच्या छायेखाली वावरतंय.

आजही जगावर अणुबाँबचे संकट कायम असून जग त्याच्या भीतीच्या छायेखाली वावरतंय.

त्याच अणुबाँबचा शोध जे रॉबर्ट ओपनहायमर यांनी लावला.

आण्विक शस्त्रास्त्रे विकसित करण्याचे उद्दिष्ट असलेल्या मॅनहटन प्रकल्पाचे ते प्रमुख होते

रॉबर्ट ओपेनहायमर यांच्यावर भगवद्गीतेचा मोठा प्रभाव होता. त्यांना अनुवादित भगवद्गिता वाचायची नव्हती म्हणून ते संस्कृतही शिकले,

जे रॉबर्ट ओपेनहायमर यांच्या आयुष्यावर आधारित 'ओपेनहायमर' या सिनेमाची जगभरातील सिनेप्रेमींना उत्सुकता आहे.

ख्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित हा सिनेमा 21 जुलै 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

ख्रिस्तोफर नोलन आणणार विनाशकारी अणुबाँबचा जनक पडद्यावर