चहाच्या टपरीवर बहुतेक वेळा चहा प्लास्टिकच्या कपमध्ये दिला जातो

Published by: abp majha web team
Image Source: pexels

पण प्लास्टिकच्या कपमध्ये चहा पाणी हानिकारक असतं

Published by: abp majha web team
Image Source: pexels

प्लास्टिकचे कपमध्ये गरम चहा ओतला जातो

Published by: abp majha web team
Image Source: pexels

तेव्हा प्लास्टिकचे चहामध्ये कण विरघळू लागतात

Published by: abp majha web team
Image Source: pexels

प्लास्टिकचा कप बनवण्यासाठी रासायनिक पदार्थांचाही वापर केला जातो

Published by: abp majha web team
Image Source: pexels

गरम चहामध्ये विरघळायला लागतात

Published by: abp majha web team
Image Source: pexels

अशा परिस्थितीत प्लास्टिकचे कपात चहा आणि पाणी एकत्र पिणे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते

Published by: abp majha web team
Image Source: pexels

प्लास्टिकच्या कपमध्ये चहा पिल्याने पचनावर वाईट परिणाम होतो

Published by: abp majha web team
Image Source: pexels

प्लास्टिकच्या कपमध्ये चहा पिण्याने अतिसार किंवा जुलाबासारख्या समस्या उद्भवू शकतात.

Published by: abp majha web team
Image Source: pexels

याशिवाय प्लास्टिकचे कपात चहा पिल्याने किडनीवरही वाईट परिणाम होतो.

Published by: abp majha web team
Image Source: pexels