चिया सीड कधी आणि कसे खावे?

Published by: abp majha web team
Image Source: pexels

चिया सिड्स आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात

Image Source: pexels

पण तुम्हाला माहित आहे का की चिया सिड्स कधी आणि कसे खावे?

Image Source: pexels

तुम्ही चिया सीड्स सकाळी उपाशीपोटी खाऊ शकता

Image Source: pexels

रिकाम्या पोटी चिया सिड्स खाल्ल्याने चयापचय वाढते

Image Source: pexels

ज्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत होते

Image Source: pexels

वर्कआउटच्या आधी चिया सिड्स खाल्ल्याने ऊर्जा मिळते.

Image Source: pexels

आणि त्याचबरोबर व्यायामादरम्यान भूकही लागत नाही.

Image Source: pexels

तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा चिया सीड एका ग्लास पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी खाऊ शकता.

Image Source: pexels

तुम्ही चिया सिड्स पाण्यात किंवा दुधात भिजवून देखील खाऊ शकता

Image Source: pexels