केस गळतीवर अंड्याचा उपयोग कसा करावा?

Published by: abp majha web team
Image Source: pexels

अंड्याचा वापर करून केसांच्या अनेक समस्या दूर करता येतात

Image Source: pexels

हिवाळ्यात केस गळतीची समस्या वाढते

Image Source: pexels

अशा स्थितीत अंड्याचे सेवन या समस्येवर मात करण्यासाठी उपयुक्त आहे.

Image Source: pexels

अंडा आणि मध एका वाटीत एकत्र करून चांगले मिक्स करा आणि एक मास्क तयार करा.

Image Source: pexels

हे मास्क केसांना मऊ आणि मजबूत बनवण्यासाठी मदतगार ठरू शकते

Image Source: pexels

जर तुम्हाला केसांची वाढ वाढवायची असेल, तर तुम्ही आठवड्यातून एक-दोनदा टाळूवर अंडे लावू शकता.

Image Source: pexels

केसांना होणारे नुकसान टाळण्यासाठी अंड्याच्या पांढऱ्या बलकामध्ये थोडे जैतुण किंवा खोबरेल तेल मिसळून लावावे.

Image Source: pexels

अंड्यामध्ये एरंडेल तेल मिसळून लावल्यास केस मॉइश्चराइज होतात.

Image Source: pexels

अंड्यामध्ये लिंबाचा रस मिसळून केसांना आणि टाळूला लावल्यास कोंड्याच्या समस्येपासून बचाव करता येतो

Image Source: pexels