अनेक रिपोर्ट्समधून टॉयलेट पेपर पांढरा होण्यामागची कारणे सांगण्यात आली आहेत.

टॉयलेट पेपर पांढरा होण्यामागे तीन मुख्य कारणे आहेत. पहिलं कारण म्हणजे ते बनवल्यावर ब्लीच केले जाते.

त्यामुळे त्याचा रंग पांढरा होतो. जर या पेपरमध्ये रंग भरायचा असेल तर रंगवावा लागतो.

रंगासाठी कंपनीची किंमत खूप जास्त असू शकते, म्हणून ते बाजारात पांढऱ्या रंगात विकले जातात.

केवळ खर्च वाचवण्यासाठी कंपन्या पांढऱ्या रंगाचा टॉयलेट पेपर ठेवतात असं नाही.

रंगीत टॉयलेट पेपर आरोग्यासाठी हानिकारक मानला जातो आणि डॉक्टर देखील पांढरा टॉयलेट पेपर वापरण्याचा सल्ला देतात.

याशिवाय पांढरा कागद हा पर्यावरणपूरक मानला जातो आणि तो विघटन करणेही सोपे असते.

कंपन्या हायड्रोजन पेरॉक्साइडने ब्लीच करतात, ज्यामुळे ते पांढरे आणि खूप मऊ असते.

पर्यावरणासाठीही हा पेपर खूप फायदेशीर आहे.

पन्नाशीच्या दशकात रंगीत टॉयलेट पेपर वापरला जायचा असे अनेक रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे.

हॉटेलमधील प्लेट्स, हॉटेलची थीम, टॉवेल इत्यादींचा रंग लक्षात घेऊन त्यांचा रंग ठरवण्यात आला.