नव्या वर्षात सलग दुसऱ्या दिवशी, (5 जानेवारी 2023) भारतीय शेअर बाजारात घसरण दिसून आली.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 304 अंकांच्या घसरणीसह 60,353 अंकांवर स्थिरावला.

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 50.80 अंकांच्या घसरणीसह 17,992.15 अंकांवर बंद झाला.

ऑटो, फार्मा, एफएमसीजी, मेटल्स, एनर्जी सेक्टरमध्ये खरेदीचा जोर दिसून आला.

बँकिंग, आयटी, ग्राहकोपयोगी वस्तूंच्या सेक्टरमध्ये घसरण दिसून आली.

डॉलरच्या तुलनेत रुपया आज सावरला. रुपयाचा दर प्रति डॉलर 82.56 इतका झाला.

आजच्या व्यवहारात आयटीसी, एनटीपीसी, एचयूएल, महिंद्रा अॅण्ड महिंद्रामध्ये तेजी दिसून आली.

बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस आदींच्या शेअर दरात घसरण दिसून आली

सकाळी सेन्सेक्स 190 अंकांच्या वाढीसह 60,847 वर उघडला.

निफ्टी 59 अंकांच्या वाढीसह 18,102 अंकांवर उघडला.