आजकाल बहुतेक लोक केस गळण्याच्या स्ममस्येने त्रस्त आहेत शरीरात व्हिटामीन डीची कमतरता हे देखील केस गळण्याचे कारण असू शकते व्हिटामीन डी शरीराला कॅल्शियम आणि फाॅस्फेट करण्यास मदत करते जे केसांच्या निरोगी वाढीसाठी आवश्यक असतात व्हिटामीन डीच्या कमतरतेमुळे केस कमकुवत होतात ज्यामुळे केस गळण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात याशिवाय व्हिटामीन डीच्या कमतरतेमुळे शरीरात या समस्या उद्भवू शकतात आॅस्टियोपोरोसिसची समस्या रोगप्रतिकारशशक्ती कमी होऊ शकते हाडे आणि दात कमकुवत होऊ शकतात