बीट आरोग्याकरता फायदेशीर आहे



आहारात बीटाचा समावेश केल्यास त्वचा चमकदार होते



बीटरूटमध्ये भरपूर प्रमाणात अँटीआॅक्सिडंट्स आणि व्हिटामीन सी असते



ज्यामुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होतो



बीटरूटच्या रसामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि काळे डाग कमी होतात



टॅनिंग निघून जाते



बीटरूटचा रस त्वचेसोबतच केसांसाठीही फायदेशीर आहे



केसगळती रोखण्यासाठी बीटरूटचा रस उपयुक्त आहे



बीटरूटचा रस नैसर्गिक डिटाॅक्सिफायर आहे



जे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते