गोड पदार्थांमध्ये गुलाबजामला विशेष महत्त्व आहे.



मोजकीच काही लोकं असतील ज्यांना गुलाबजाम हा पदार्थ आवडत नाही.



पण आता प्रश्न असा निर्माण होतो की, गुलाबजाम कसे खावेत, थंड की गरम?



याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.



थंड आणि गरम असे दोन्ही गुलाबजाम तुम्ही खाऊ शकता.



पण थंड गुलाबजाम जास्त चविष्ट लागतात.



गरम गुलाबजामची चव देखील चांगली लागते.



गरम गुलाबजाम तुम्ही थंड रबडीसोबत खाऊ शकतात.



रबडी सोबत देखील गुलाबजामची चव चांगली लागते.



उन्हाळ्याच्या दिवसांत थंड आणि हिवाळ्याच्या दिवसांत गरम गुलाबजाम जास्त चांगला लागतो.