अनेक लोकांना मनुके खायला आवडतात.

लोक याचा खीर, हलवा किंवा नमकीन पदार्थांमध्ये देखील वापर करतात.

मनुक्यात भरपूर प्रमाणात आयर्न आढळते.

तुम्ही घरी देखील सहजपणे मनुके बनवू शकतात.

मनुके बनवण्यासाठी द्राक्षाची गरज असते.

सर्वात आधी द्राक्ष स्वच्छ धुवून घ्या.

त्यानंतर त्याच्या काड्या काढून घ्या.

द्राक्षांना 20 मिनिटांसाठी वाफ द्या.

वाफ दिल्यानंतर एकदा चेक करा. द्राक्षांचा रंग पिवळा होईल.

त्यानंतर हे एका कापडावर वाळवण्यासाठी पसरवा. मनुके तयार होतील.