घरात मनी प्लांट लावणे शुभ मानले जाते.

घरात मनी प्लांट लावल्याने आर्थिक स्थिती सुधारते असे म्हटले जाते.

मनी प्लांट लावण्याचे काही नियम आहेत.

मनी प्लांट कधीही उत्तर-पूर्व दिशेला लावू नये.

मनी प्लांट नेहेमी दक्षिण-पूर्व दिशेला लावावे.

या दिशेला मिनी प्लांट लावल्याने घरात सुख-समृद्धी येते.

वाळलेला मनी प्लांट घरात ठेवू नये.

तसेच मनी प्लांट घरच्या बाहेर देखील लावू नये.

घराच्या बाहेर मनी प्लांट लावल्यास त्याची वाढ होत नाही.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.