ऊसाचा गूळ हा भारतातील सर्वात लोकप्रिय गूळ आहे. हा उसाच्या रसापासून बनवला जातो.

ऊसाच्या गुळामुळे शरीराला झटपट ऊर्जा मिळते आणि थकवा दूर होतो. यामुळे पचनक्रिया मजबूत होते.

खजूर गूळ खूप फायदेशीर आहे. खजूरमध्ये फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह इत्यादी अनेक पोषक घटक असतात.

खजूर गूळ खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो आणि हृदय निरोगी राहते.

नारळाच्या रसापासून नारळाचा गुळ बनवला जातो. यामध्ये फायबर, पोटॅशियम, लोह यांसारखे पोषक घटक आढळतात.

नारळाच्या गुळामुळे हाडे आणि दात मजबूत होतात. त्यामुळे मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.

नियमित सेवनाने शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही. त्वचेसाठीही ते फायदेशीर आहे.