गूळामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम सारखी खनिजे आढळतात. ही खनिजे हाडांसाठी खूप लाभदायी आहेत.

गूळामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम सारखी खनिजे आढळतात. ही खनिजे हाडांसाठी खूप लाभदायी आहेत.

थंडीच्या दिवसांत गूळ खाणे शरीरासाठी चांगले मानले जाते.

गुळामध्ये सोलेनियम, लोह, फॉलिक ऍसिड, कॅल्शियम आणि पोटॅशियम असते.
हे सर्व घटक आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.


थंडीच्या दिवसांत उष्ण प्रभाव असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. गुळाचा प्रभाव देखील गरम आहे, त्यामुळे हा आरोग्यासाठी चांगला आहे.

गूळ खाल्ल्याने तुमच्या शरीरात उष्णता राहते, त्यासोबतच शरीरातील चयापचय क्रियाही मजबूत होते.

गुळामध्ये कॅल्शियमचे प्रमाण असल्याने हाडांच्या दृष्टीने खूप चांगले मानले जाते.

गुळामध्ये कॅल्शियमचे प्रमाण असल्याने हाडांच्या दृष्टीने खूप चांगले मानले जाते.

गुळाच्या वापराने सर्दी आणि फ्लूही बरा होण्यास मदत होते.
जेव्हा तुम्हाला खूप सर्दी होते तेव्हा काळी मिरी आणि गुळाचे सेवन सुरू करा.


रोगप्रतिकारशक्ती वाढवते
रक्तदाब नियंत्रित करते