निसर्गचक्रात प्रत्येक जीव- जंतूचे आयुष्य निश्चित आहे मात्र एक एक असा जीव आहे जो कधीही मरत नाही ज्याचे नाव जेलीफिश आहे नावाप्रमाणेच जेलीफिश ही एक मासा आहे जगभरात ज्याच्या 1500 हून अधिक प्रजाती आहे दिसण्यात हा मास अतिशय पारदर्शी असतो मानुष्यासाठी हा जीव अतिशय घातक मनाला जातो जेलीफिश समुद्राच्या तळाशी आढळून येते जेलीफिश मध्ये 95 टक्के पानी असतं