जागतिक बाजारातील शस्त्रास्त्रांचे निर्यातदार कोण आहे माहितीये ?

तर सगळ्यात अव्वल स्थानी आहे अमेरिका.

2018 ते 2022 या काळातल्या आकडेवारीनुसार जगभरातल्या शस्त्रास्त्र निर्यातीत 40% वाटा एकट्या अमेरिकेचा आहे.

त्याखालोखाल रशिया (16%) आणि फ्रान्स (11%) यांचा नंबर लागतो.

अमेरिकेतून निर्यात होणाऱ्या शस्त्रास्त्रांचे सर्वात मोठे खरेदीदार आहेत सौदी अरेबिया आणि जपान.

त्यानंतर नंबर लागतो तो चीनचा 5% आणि त्यानंतर जर्मनी 4% आणि इटली 4%

त्यानंतर नंबर लागतो ब्रिटेन 3 % आणि स्पेन 3 %

त्यानंतर नंबर येतो द.कोरिया 2% आणि इस्त्रायल 2 %

या सोबतच उर्वरित देशाचा 9% वाटा आहे.

संदर्भ : SIPRI आर्म्स ट्रान्स्फर डेटाबेस आणि व्हिज्युअल कॅपिटॅलिस्ट

Thanks for Reading. UP NEXT

तांब्याची अंगठी घालण्याचे हे आहेत फायदे

View next story