तांब्याची अंगठी आपण घालत असतो.
त्यामागील अनेक फायदे देखील आहेत.
तांब्याची अंगठी घातल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात.
तांब्याची अंगठी घातल्याने रक्तदाब नियंत्रणात राहते.
शरीराची रोग प्रतिरोधक शक्ती वाढण्यास मदत होते.
तांब्याची अंगठी घातल्याने शरीरात ऊर्जा पातळी वाढते.
पोटाचे आजार दूर करण्यास मदत होते.
तांब्याच्या अंगठीमुळे सांधे मजबूत होतात.
तांबे रक्त शुद्ध करण्यास मदत करते.
तांब्याच्या अंगठीमुळे अंगातील उष्णता कमी होते.
आणखी पाहा
हे देश म्हातारे होत चालले आहेत
ओल्ड मंकच्या नावामागील ही आहे रंजक गोष्ट
कोण कोणास काय म्हणालं?
कोण कोणास काय म्हणालं?