भारत एक मोठा देश आहे.



यामध्ये 28 राज्य आणि 8 केंद्र शासित प्रदेश आहेत.



भारतात अनेक शहरं आहेत.



प्रत्येक शहराची आपली आपली अशी एक ओळख आहे.



त्या आधारवर त्यांनी एक टोपण नाव देखील दिलं जातं.



असचं एक शहर आहे, ज्याला भारताचं प्रवेशद्वार म्हटलं जातं.



मुंबईला भारताचं प्रवेद्वार म्हटलं जातं.



1924 मध्ये मुंबईत गेटवे ऑफ इंडिया तयार करण्यात आला होता.



हेच शहर देशाची आर्थिक राजधानी देखील आहे.



त्याचप्रमाणे मुंबईला स्वप्ननगरी देखील म्हटलं जातं.