मंगळवारी होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी
मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाचा होणारा मेळावा लक्षात घेता

मुंबई पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था
राहिल याची काळजी घेतली आहे.

बृहन्मुंबई शहरामध्ये आझाद मैदान आणि
शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आहे

असा असेल पोलीस बंदोबस्त...

1

6 अपर पोलीस आयुक्त

2

16 पोलीस उप आयुक्त

3

45 सहायक पोलीस आयुक्त

4

2493 पोलीस अधिकारी

5

12,449 पोलीस अंमलदार बंदोबस्तकामी तैनात