मुंबईतील फुल बाजारात झेंडूच्या फुलांची मोठी आवक झाली आहे.



झेंडूच्या फुलांच्या किंमती 60 रुपये किलो दर पाहायला मिळतोय.



बाजारात सकाळी मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांनी भरलेले ट्रक दाखल झाले आहेत



मागील काही दिवसात पाऊस झाला नाही



त्यामुळे फुलांचे उत्पादन चांगले झाले आहे.



झेंडूसोबतच बाजारात शेवंती 100-120 रुपये पाहायला मिळत आहे.



मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा झेंडूचा दर कमी आहे



त्यामुळे ग्राहकांना फायदा होणार आहे.



मात्र शेतकऱ्यांच्या पदरी मात्र कमी पैसे हाती पडणार आहे.



दसऱ्याला बाजारात फुलांना चांगलीच मागणी वाढली आहे