आत्ता पर्यंत आपण हेच ऐकले आहे की, ऐकण्याची प्रक्रिया कानांनी होते.

पण, जगात एक असाही जीव आहे.

जो कानांनी नाही तर पायानी ऐकतो.

हा जीव म्हणजे मुंगी आहे.

किड्यांच्या दुनियेत मुंगीची बुद्धी सर्वोच मानली जाते.

मुंगी मध्ये जवळपास अडीच लाख मेंदूच्या पेशी असतात.

मुंगी तिच्या वजनापेक्षा जवळपास २० पटीने जास्त भार उचलू शकते.

मुंग्या ऐकण्यासाठी त्यांच्या पायांचा वापर करतात.

जगभरात जवळपास मुंग्यांच्या 10,000 पेक्षा अधिक प्रजाती आहेत.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.