एकाग्रता आणि स्मरणशक्ती चांगले राहण्यासाठी पिवळा रंग फायदेशीर ठरतो.

पिवळा हा सूर्यप्रकाशाचा रंग म्हणजे ऊर्जेशी संबंधित आहे.

पिवळा रंग मनाला आनंदी आणि उत्साही ठेवतो.

बुद्धीच्या विकासाचे प्रतीक पिवळा रंग मानला जातो.

अध्यात्माची आवड, प्रगती, स्वाभिमान हे गुण पिवळा रंग दर्शवतो.

अॅसिडिटी, जळजळ बद्धकोष्ठता इत्यादी पोटाच्या समस्या असल्यास पिवळ्या रंगाच्या भाज्या आणि फळे खावीत.

पिवळा रंग हा मंगल कार्यात शुभ मानला जातो.

पिवळा रंग आत्मविश्‍वास वाढवणारा आहे.

धार्मिक कार्यामध्ये पिवळ्या रंगाला मोठे महत्त्व आहे.

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.