तुम्हालाही रसगुल्ले खायला आवडत असतील तर हे जाणून घ्या.

ही भारतातील प्रसिद्ध मिठाई आहे.

सर्वांनाच माहितीये की, रसगुल्ले हे फ्रिज मध्ये ठेवले जातात.

पण, ही मिठाई 3 ते 4 दिवसच फ्रिज मध्ये ठेवावी.

तुम्ही रसगुल्ले हवाबंद डब्यात ठेवू शकतात.

यामुळे रसगुल्ले जास्त काळ ताजे राहू शकतात.

एक्सपायरी डेट जास्त असल्यास तुही हे एक महिना ठेवू शकतात.

पण, डब्याचे झाकण व्यवस्थित बंद करावे.

डब्याचे झाकण नीट बंद न केल्यास हे खराब होऊ शकतात.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.