केदारनाथ उत्तराखंड राज्याचे एक नगर आहे.

केदारनाथ धाम हे रुद्रप्रयाग येथे वसलेले आहे.

केदारनाथ धाममुळे प्रसिद्ध असलेले हे नगर रुद्रप्रयाग पासून 86 किमी दूर आहे.

केदारनाथ धामच्या दर्शनासाठी जगाभरातुन लोक येथे येतात.

भारतात हिंदू धर्माप्रमाणेच इस्लाम धर्माला मानणारे लोक देखील आहेत.

2011 च्या जनगणनेनुसार केदारनाथची लोकसंख्या जवळपास 612 आहे.

केदारनाथ मध्ये जवळपास 98.4% हिंदू लोक राहतात.

केदारनाथ येथे हिंदूंची संख्या जास्त असल्याचे सांगण्यात येते.

असेही सांगण्यात येते की, केदारनाथमध्ये मशिद असल्याचे कोणतेही पुरावे नाहीत.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.