चहानंतर लगेच पाणी प्यायल्याने दातदुखीचा त्रास होऊ शकतो.

चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने सर्दी होऊ शकते

चहावर पाणी प्यायल्यास दात किडण्याची समस्या उद्भवू शकते.

एवढेच नाही तर दातांमध्ये पिवळेपणा, सेन्सेटिव्हिटी यासारख्या समस्याही उद्भवू शकतात

कधी कधी तर दात काढण्याची वेळही येते

कधी कधी तर दात काढण्याची वेळही येते

घसादुखीची समस्या देखील उद्भवू शकते. त्यामुळे चहानंतर पाणी पिण्याची चूक करू नका.

अपचन, लूज मोशन सारख्या समस्या उद्भवू शकतात

अॅसिडिटी आणि गॅसचाही तुम्हाला त्रास होऊ शकतो.

त्यामुळे वेळीच सावध व्हा आणि चहावर पाणी पिणं टाळा

टीप :

एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत