उन्हाळ्याचा हंगाम सुरू आहे. या ऋतूत अनेकांना टरबूज खायला आवडतं.



टरबूज खाण्याचे अनेक फायदे आहेत.



टरबूजमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. त्यामुळे त्वचा चमकदार होते.



टरबूज खाल्ल्याने तुमच्या शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते.



टरबूजमध्ये लोह, फायबर आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते.



टरबूज खाल्ल्याने पचनक्रियाही व्यवस्थित होते.



टरबूजाबरोबरच त्याच्या बिया देखील खूप उपयुक्त मानल्या जातात.



टरबूजाच्या बियांमध्ये भरपूर पोटॅशियम असते.



पोटॅशियम युक्त आहार घेतल्यास रक्तदाब कमी करता येतो.



टरबूजाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन 'ए' आणि बीटा कॅरोटीन भरपूर प्रमाणात असते. जे डोळ्यांसाठी खूप चांगले मानले जाते.